Next

सोमय्यांवर Sanjay Raut म्हणाले, मुख्यमंत्री 'अशा' लहान गोष्टींमध्ये पडत नाहीत! | Devendra Fadnavis

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 15:07 IST2021-09-20T15:07:24+5:302021-09-20T15:07:47+5:30

किरीट सोमय्यांना खरड येथे अटक झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक विषयांना तोंड फुटले आणि चर्चा सुरु झाली, यातच सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला, आणि मग संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली, यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हि संधी सोडली नाही आणि आपली प्रतिक्रिया दिली , जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ -