अखेर सोमय्या प्रकट झाले पण नेमके आहेत कुठे? Kirit Somaiya Not Reachable | Sanjay Raut | Maharashtra
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 13:02 IST2022-04-12T13:02:16+5:302022-04-12T13:02:41+5:30
तीन दिवसांपासून नॉट रिचेबल असणारे किरीट सोमय्या अखेर समोर आलेत. किरीट सोमय्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल होते. आयएनएस विक्रांत निधी प्रकरणात सोमय्यांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर किरीट सोमय्या माध्यमांसमोर आले नव्हते. त्यातच किरीट सोमय्या परदेशात पळाले का, किरीट सोमय्या माध्यमांसमोर का येत नाहीत, किरीट सोमय्या मेहुल चोक्सीसारखे परदेशात पळून जातील असा आरोप, असे सवाल संजय राऊत विचारायला लागले. त्यामुळे सोमय्या नेमके आहेत कुठे याची चर्चा सुरु झाली होती. (Aniket VO} #KiritSomaiya #Sanjayraut #INSVikrantcase #Lokmat #Vikrantcase