अनिल परबांकडे जबाबदारी देऊन शिवसेना रामदास कदम याचं पंख कापू पाहतेय? Ramdas Kadam | Anil Parab
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 13:51 IST2021-12-08T13:50:35+5:302021-12-08T13:51:01+5:30
Ramdas Kadam | रामदास कदम... शिवसेनेची फायरब्रॅण्ड तोफ... कधी काळचे सेनेचे विरोधीपक्षनेते... पण हेच रामदास कदम आता शिवसेनेत अडगळीत जाण्याची चर्चा सुरु झालेय... त्यातच आता पक्षांतर्गत एका नव्या खेळीमुळे रामदास कदम यांचे पंख कापण्याचे प्रयत्न सुरु झाल्याचंही बोललं जातयं...