Next

शिवसेना आणि राष्ट्रवादीत दोस्तीत कुस्ती, आता काय? Eknath Shinde VS Jitendra Awhad | NCP | Shiv Sena

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 15:09 IST2022-01-18T15:08:39+5:302022-01-18T15:09:00+5:30

Eknath Shinde VS Jitendra Awhad : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे... शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत... वरवर सारं काही आलबेल असल्याचं म्हटलं जात असलं, तरीही अधून मधून काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात कधी छोटे, कधी मोठे खटके उडताना दिसतात... अशातच आता मी आनंदाने चोपतो नारायण... नारायण या शिवसेना नेत्यांच्या वाक्याने जोरदार चर्चा सुरु झालेय... कारण मंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी ये दोस्ती हम नही तोडेंगे म्हटल असतानाच, नरेश म्हस्के आणि आनंद परांजपे यांच्यातल्या या कुस्तीची चर्चा होतेय... राज्यात सत्तेत बसलेल्या सेना- राष्ट्रावादीत ठाण्यात नेमकं काय घडतंय जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...