Next

फुगेवाडी ते PCMC महानगरपालिका मार्गावर शरद पवारांचा मेट्रोने प्रवास |Sharad Pawar | Pune Metro

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 02:42 PM2022-01-18T14:42:56+5:302022-01-18T14:43:19+5:30

पुणे मेट्रोचे काम सध्या जलदगतीने सुरु आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तर मेट्रोच्या यशस्वी चाचण्याही झाल्या आहेत. कोरोनाच्या सुरुवातीला २०२० मध्ये मेट्रोच्या कामात बराच खंड पडला होता.त्यानंतर जानेवारी २०२१ च्या सुरुवातीला पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या सहा किमीच्या प्राधान्य मार्गावर मेट्रोची चाचणी यशस्वी झाली होती.