शाहरुखचा माज आणि बाळासाहेबांचा 'तो' एक मेसेज | Balasaheb Thackeray Message to Shahrukh Khan
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 19:01 IST2021-10-04T19:00:37+5:302021-10-04T19:01:04+5:30
शाहरुख खान सध्या चर्चेत आहे, तो त्याच्या मुलामुळे... शाहरुखचा मुलगा ड्रग्स प्रकरणात सापडलाय... आणि चर्चा होतेय, ती शाहरुखच्या आर्यन संदर्भातल्या एका वक्तव्याची आर्यन 3-4 वर्षांचा झाल्यावर मी त्याला सांगेन की तो मुलींच्या मागे जाऊ शकतो, ड्रग्स घेऊ शकतो आणि सेक्स करू शकतो. आर्यनने सर्व काम लवकर सुरू करावं, जे मी करू शकलो नाही... हे विधान शाहरुखने १९९७ मध्ये केलं होतं.. तेव्हाही शाहरुख सुपरस्टारच होता.. तेव्हा हे स्टारडम त्याच्यासाठी नवं होतं... आता मी तुम्हाला जो शाहरुख आणि बाळासाहेब यांचा किस्सा सांगणारए..