Salman Khan,Sanjay Dutt,Rhea Chakraborty ते Aryan Khan |Satish Maneshindeच्या हायप्रोफाईल केसेस पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 15:10 IST2021-10-04T15:08:50+5:302021-10-04T15:10:01+5:30
ज्येष्ठ वकील सतिश मानेशिंदे आता आर्यन खानची केस लढणार आहेत. ही केस सतिश मानेशिंदेंनीच लढावी, असा आग्रह शाहरुख खानचा होता, असंही समजतंय. आर्यनची केस लढणारे मराठी वकिल सतिश मानेशिंदे आहेत कोण? सलमान खान ड्रंक अँड ड्राईव्ह केस, संजय दत्तची ९३ ची केस, सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीची केस, पालघर साधू हत्याकांडचा खटला.. ही सगळी प्रकरण सतिश मानेशिंदेंनी हाताळली होती. इतक्या हायप्रोफाईल केसेस हाताळणारे सतिश मानेशिंदे आहेत कोण.. पाहाचंय पुढच्या ३ मिनिटात.. रिपोर्ट इंटरेस्टिंग आहे..