Next

संजय राऊतांचं सोमय्यांच्या आरोपांवर उत्तर | Sanjay Raut On Kirit Somaiya

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 23:51 IST2022-02-15T23:51:20+5:302022-02-15T23:51:43+5:30

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या किरीट सोमय्यांवर तोफ डागली... खालच्या भाषेत उल्लेख करत सोमय्यांनी केलेले आरोप कसे खोटे आहेत. आणि सोमय्यांनी काय भ्रष्टाचार केला? हे सांगण्याचा प्रयत्न संजय राऊतांनी केला. यावेळी नील सोमय्यांचा उल्लेख करत सोमय्या पिता-पुत्रावर बॉम्ब टाकला.. निल सोमय्या आणि किरीट सोमय्या यांना अटक करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.. पाहा राऊत सोमय्यांबद्दल काय काय म्हणाले?