Next

संजय राऊतांनी पंतप्रधान कार्यालयाला पुरावे दिले । Sanjay Raut | Devendra Fadnavis | Kirit Somaiya

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 15:36 IST2022-03-01T15:36:08+5:302022-03-01T15:36:27+5:30

खेळाला आता सुरुवात झालीय... हे वाक्य आहे शिवसेना खासदार संजय राऊत यांचं... आता हे त्यांनी कुणाला उद्देशून म्हटलंय ते स्वतः संजय राऊतच सांगणार आहेत. तेही लवकरच पत्रकार परिषद घेऊन. आता त्यांनी कोणता डाव टाकलाय.. ते या व्हिडीओत आपण पाहणार आहोत. आणि त्यांच्या निशाण्यावर कोण असेल, देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, ईडीचे अधिकारी की केंद्राचं सरकार ते कळलेच... पण ते कोणता खेळ खेळणार आहेत याबाबत त्यांनी इशारा दिलाय.. ashwin vo #SanjayRaut #DevendraFadnavis #KiritSomaiya #PMO