Next

१०० कोटींच्या आरोपांवरुन Sachin Wazeची पलटी...मग Anil Deshmukh शिक्षा कशाची भोगतायत? ED

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 18:13 IST2021-12-15T18:13:29+5:302021-12-15T18:13:55+5:30

Sachin Waze Anil Deshmukh : अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे आरोप झाले आणि त्यांना राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्याला लागला. इतकंच काय तर त्यानंतर देशमुखांच्या मागे ED लागली आणि देशमुखांना कोठडीची हवाही खावी लागली. पण आता ज्या १०० कोटी वसुलीच्या आरोपांमुळे देशमुखांना राजीनामा द्यावा लागला होता, त्यांचं राजकीय करिअर दाव्यावर लागलं होतं, त्याच १०० कोटी वसुली प्रकरणात ट्विस्ट आलाय. कारण सचिन वाझेनं अनिल देशमुखांना क्लीन चीट दिलीय. अनिल देशमुख यांनी कधीही आपल्याकडे पैशांची मागणी केली नाही, असा जबाब वाझेनं चांदीवाल आयोगासमोर नोंदवलाय...