'पंकजा मुंडेसाठी खुर्चीही सोडू..' रोहित पवारांच्या ऑफरने भुवया उंचावल्या.. Rohit Pawar Pankaja Munde
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 14:12 IST2022-01-03T14:12:15+5:302022-01-03T14:12:38+5:30
महाराष्ट्राच्या राजकारणाला मुंडे आणि पवार घराण्याचा मोठा वारसा आहे.. तसेच या दोन्ही घराण्यात सत्ता संघर्ष ही काही लपून राहिलेला नाही.. शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून सुरू असलेला राजकीय संघर्ष आज देखील दिसून येतो.. या दोन्ही घराण्यातील राजकीय संघर्ष टोकदार असतानाच आता मात्र एक वेगळाच प्रकार घडला आहे.. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांना खुर्चीची ऑफर दिली.. नेमका काय आहे हा प्रकार पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून...