Next

सचिन वाझेच्या त्या प्लॅनमागचं कारण आलं समोर! Sachin Vaze Case | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 15:03 IST2021-09-08T15:03:09+5:302021-09-08T15:03:24+5:30

अँटिलिया स्फोटक प्रकरणात आता मोठा खुलासा समोर आलाय... सचिन वाझे याने मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बाहेर स्फोटोकांनी भरलेली गाडी का पार्क केली होती... याचं कारण आता पुढे आलंय.. एनआयएने आपल्या आरोपपत्रामध्ये याचा उल्लेख केलाय... यासोबतच सचिन वाझेशी सबंधित या प्रकरणामध्ये आणखीही मोठी माहिती आता समोर आलेय.... पहा हा सविस्तर व्हिडिओ