Next

'त्या' नावासाठी उठलेले राऊत पुन्हा बसले Sanjay Raut PC | Devendra Fadnavis, K Somaiya, Mohit Kamboj

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 23:50 IST2022-02-15T23:50:03+5:302022-02-15T23:50:18+5:30

पत्रकार परिषद संपल्याचं घोषित करत संजय राऊत उठले मात्र एक नाव ते विसरल्याने पुन्हा त्यासाठी त्यांनी पत्रकारशी संवाद साधला... त्यानंतर त्यांनी एक नवं नाव घेत, काही आरोप केले पाहा काय झालं..