'असा' झाला राणेंचा करेक्ट कार्यक्रम! | Narayan Rane | Nitesh Rane | Nilesh Rane | Shivsena | BJP
 By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 23:04 IST2022-02-14T22:47:34+5:302022-02-14T23:04:17+5:30
नारायण राणे यांचा करेक्ट कार्यक्रम झालाय.. किंबहुना शिवसेनेने तो करून दाखवलाय... घास आपल्या घशात उतरला नाही तरी चालेल.. पण आपल्या दुश्मनाचं पोट रिकामं राहिलं पाहिजे... हाच नियम लावत.. शिवसेनेने राणेंच्या घशातला घास काँग्रेसच्या घशात टाकला.. स्वतः उपासमार सहन केली.. पण राणे उपाशी राहिल्याचा विजयोत्सव साजरा केला... या निवडणुकीत जे काही घडलंय... ते राणे - ठाकरे संघर्ष, राणे - ठाकरे द्वेष किती पराकोटीचा आहे, हे समजण्यासाठी पुरेसं आहे... ज्या निवडणुकीत ठाकरेंनी राणेंना तोंडावर पाडलंय... तिथे नेमकं पडद्यामागे काय घडलं.. या व्हिडीओतून जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.