Next

'कंगना राणावत'च्या त्या विधानामुळे राखी सावंतला मानसिक धक्का | Kangna Ranawat | Rakhi Sawant

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 14:21 IST2021-11-16T14:21:36+5:302021-11-16T14:21:57+5:30

1947 साली जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं तर ती भीक होती. खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं.. असं वादग्रस्त विधान अभिनेत्री कंगना राणावत हिने केलं... आणि देशभर संतापाची लाट उसळली.. याच लाटेत आता एक चक्रावणारी बातमी समोर येतेय... रुग्णालयात दाखल झालेली ही अभनेत्री पाहा.. ही आरे आयटम गर्ल राखी सावंत... कंगना राणावत हिच्या त्या विधानाने मला शॉक लागला... आणि माझ्यावर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली, असं राखीने म्हटलंय...