Next

राज ठाकरेंची राजगर्जना, कोथरुड सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 19:14 IST2019-10-18T19:14:01+5:302019-10-18T19:14:45+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज कोथरुड मतदारसंघात सभा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघात मनसेच्या उमेदवाराला साथ दिली आहे. ...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज कोथरुड मतदारसंघात सभा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघात मनसेच्या उमेदवाराला साथ दिली आहे. त्यामुळे मनसे विरुद्ध भाजपा असा सामना येथे रंगला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील हे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.