Next

राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडावर येणार... काय आहे कारण? President Ram Nath Kovind Visit to Raigad

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 14:17 IST2021-11-26T14:17:10+5:302021-11-26T14:17:35+5:30

देशाचे महामहीम राष्ट्रपती Ramnath Kovind हे पुढील महिन्यात स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला भेट देणार आहेत. खासदार Sambhajiraje Bhosale यांनी राष्ट्रपतींना Raigad भेटीचे निमंत्रण दिले होते. संभाजीराजेंची विनंती मान्य करत राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबर रोजी रायगडाला भेट देऊन Chhatrapati Shivaji Maharaj महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करणार आहेत..

 

टॅग्स :रायगडRaigad