Next

कोकणात फोटोचं राजकारण, नक्की घडलं काय? Narayan Rane Removed Photo Of Pawar & Thackeray

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 14:52 IST2022-01-18T14:51:49+5:302022-01-18T14:52:15+5:30

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी यांचे फोटो हटवण्यात आले आहेत. या दालनात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा फोटो लावण्यात आलाय. या नेत्यांचे फोटो हटवल्यानंतर याबाबत अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहेत..