Next

एन. डी. पाटील गेले, आधारवड गेला, महाराष्ट्रावर शोककळा | N. D. Patil Passed Away | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 02:50 PM2022-01-18T14:50:21+5:302022-01-18T14:50:45+5:30

डॉक्टरांच्या तोंडातून हे वाक्य निघालं आणि अख्ख्या महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला... रयतमध्ये शिकलेल्या आणि इतरही संस्थांमध्ये शिकलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यांत टचकन् पाणी आलं... प्रा. एन. डी. पाटील... स्वातंत्र्यसेनानी... शिक्षण महर्षी, असंख्य गोरगरीब विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजनेतून आर्थिक पाठबळ देत शिक्षणांची गंगा प्रत्येकापर्यंत पोहोचवणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व हरपलं...