देवेंद्र फडणवीसांकडून पंकजा मुंडेंचं कौतुक | Devendra Fadnavis appreciated Pankaja Munde
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 15:03 IST2021-11-17T15:03:16+5:302021-11-17T15:03:37+5:30
२०२४ च्या आधी राज्यात आपलं सरकार आलं तर बोनस समजू, असं जर झालंच तर जनतेला उत्तम पर्याय आपण देऊ.. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कुपोषणच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी पंकजा मुंडेंचं नाव घेत कामाचं कौतुक केलं. त्यामुळे फडणवीसांनी केलेलं हे कौतुक चर्चेचा विषय ठरलाय.. पहा नेमकं काय म्हणाले फडणवीस...(