पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात विरोधी पक्षांनी काढली निषेध रॅली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 17:14 IST2018-01-31T17:09:35+5:302018-01-31T17:14:06+5:30
पेट्रोल , डिझेल दरवाढप्रश्नी विरोधी पक्षांनी आज विविध शहरांत केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध करत ...
पेट्रोल , डिझेल दरवाढप्रश्नी विरोधी पक्षांनी आज विविध शहरांत केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध करत रॅली काढली.