Next

सोमय्यांच्या निशाण्यावर आता धनंजय मुंडे, काय आहे प्रकरण? Dhananjay Munde | Kirit Somaiya

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 14:19 IST2021-12-16T14:19:11+5:302021-12-16T14:19:35+5:30

Dhananjay Munde Kirit Somaiya : राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडेंकडे आता सोमय्यांची करडी नजर पडलीय. किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडेंविरोधात थेट ईडीकडे तक्रार केलीय. इतकंच नाही तर सोमय्या आता थेट धनंजय मुंडे यांचं होमग्राऊंड अर्थात बीडला धडकणार आहेत. किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडेंवर नेमके कोणते गंभीर आरोप केले आहेत आणि ते बीडचा दौरा नेमका कशासाठी आहे तेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत... म्हणूनच हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा...