Next

रूग्णालयात एकाच दिवशी नऊ दूर्गांचा जन्म Nine Baby Born In The Hospital | Vaishnavi Hospital

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 10:59 AM2020-10-20T10:59:31+5:302020-10-20T11:00:08+5:30

कल्याण येथील वैष्णवी रूग्णालयात एक धक्कादायक घटना शनिवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर घडली आहे. या दिवशी रूग्णालयामध्ये एकून अकरा बाळांनी जन्म घेतला होता. यांपैकी नऊ मुली व उर्वरीत दोन मुलांनी जन्म घेतला होता. एकाच दिवशी आमच्या रूग्णालयामध्ये अकरा बाळांनी जन्म घेण्याची ही पहिलीच वेळ होती अशी माहिती डॉक्टर अश्विनी कक्कर यांनी दिली. खरंतर आमच्या या रूग्णालयामध्ये घटस्थापनेच्या मुहूर्तावर नऊ दूर्गांनीच जन्म घेतला आहे अशी भावना आमच्या मनात येत आहे. काय आहे हा सगळा त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा-

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :कल्याणप्रेग्नंसीनवरात्रीमहाराष्ट्रkalyanPregnancyNavratriMaharashtra