Next

Mumbai Cruise Drugs Party... NCB च्या 'त्या' अधिकाऱ्यांना १० वर्षांची शिक्षा होऊ शकते Aryan Khan

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 13:11 IST2021-10-08T13:10:34+5:302021-10-08T13:11:00+5:30

अभिनेता शाहरुख खानला एक मोठा धक्का बसलाय.. क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर सात आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईतील एका क्रूझवर छापा टाकून ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केल्याचे एनसीबीने सांगितलं.