Next

MOGALMARDINI TEASER: Sonalee Kulkarni | 'मोगलमर्दिनी...' टीझर' पाहून अंगावर काटा आला.. चाहते भारावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 14:17 IST2021-11-09T14:17:04+5:302021-11-09T14:17:24+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांची नातसून...सरसेनापती हंबीरराव मोहितेंची शूर लेक...शौर्य, धैर्य अन् पराक्रमाची ज्वलंत आख्यायिका... मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी...या सिनेमाचा ही पहिली झलक पाहून तुमच्याही अंगावर काटा आला असेल. हा सिनेमा जाहीर झाल्यापासून अर्थातच सगळ्यांना उत्सुकता होती ती म्हणजे या सिनेमात महाराणी ताराराणी यांची भूमिका कोण साकारणार याची. ही भूमिका अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारणार हे कळाल्यावर सोनालीचे चाहते खुश होते. त्यातच आता सिनेमाचा पहिला टिजर समोर आला आहे