Next

Somaiyaच्या निशाणावर Matoshree | Uddhav Thackeray यांच्या १९ बंगल्यांची पाहणी करणार | Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 13:07 IST2021-09-20T13:07:19+5:302021-09-20T13:07:34+5:30

भाजप नेते किरीट सोमय्यांचं पुढचं टार्गेट आता उद्धव ठाकरे आहेत. २७ तारखेला आपण १९ बंगल्यांच्या घोटाळ्यांची पाहणी करणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलंय. हिंमत असेल तर अडवून दाखवाच असं चॅलेंजच सोमय्यांनी ठाकरे सरकारला दिलंय. इतकंच नाही तर अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची पाहणी करणार असल्याचंही सोमय्यांनी म्हटलंय.