Maharashtrachi Hasya Jatra | Onkar Bhojane Dance | ओंकार शाहीरचं नृत्य बिजली चंदाबाईला 'चॉलेंज'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 14:21 IST2021-11-09T14:20:28+5:302021-11-09T14:21:08+5:30
सोनी मराठीवरील प्रसिद्ध महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामध्ये ओंकारने एक धमाकेदार नृत्याचे सादरीकरण केले. आणि त्याचबरोबर या भागामध्ये आणखी कोणकोणत्या घडामोडी घडल्या आहेत ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा