राज ठाकरे यांचा MNS पक्ष निवडणूक का लढवत आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 13:33 IST2019-10-11T13:32:55+5:302019-10-11T13:33:34+5:30
राज ठाकरे यांच्या पक्षातील बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई वगैरे प्रमुख, पहिल्या फळीतील नेते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसत नाहीत. पक्षातील ...
राज ठाकरे यांच्या पक्षातील बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई वगैरे प्रमुख, पहिल्या फळीतील नेते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसत नाहीत. पक्षातील दुसऱ्या फळीतील तरुण, आक्रमक नेत्यांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह धरल्यामुळे खुद्द राज हेही निवडणूक लढवण्यास तयार झाले.