स्पायडरमॅनच्या बायकोची सुख-दु:खं ऐका संदीप खरेंच्या या कवितेतून
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 18:07 IST2017-11-28T18:05:43+5:302017-11-28T18:07:09+5:30
पुण्यात रंगलेल्या लोकमत काव्यऋतूमध्ये संदीप खरे, अशोक नायगावकर, रामदास फुटाणे यांच्यासह अनेक दिग्गज कवींनी आपल्या कविचा सादर केल्या. ...
पुण्यात रंगलेल्या लोकमत काव्यऋतूमध्ये संदीप खरे, अशोक नायगावकर, रामदास फुटाणे यांच्यासह अनेक दिग्गज कवींनी आपल्या कविचा सादर केल्या.