Next

औरंगाबादेत 'खुल्लम खुल्ला प्यार करेंगे'चा जीवघेणा थरार | Kiss On Bike | Aurangabad News

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 02:42 PM2022-01-04T14:42:56+5:302022-01-04T14:43:12+5:30

Kissing Viral Video in Aurangabad: औरंगाबादेतील जालना रोडवर रात्रीच्या वेळी दुचाकीवर बसून.. 'खुल्लम खुल्ला प्यार करेंगे'चा प्रकार समोर आला आहे... सामाजिक माध्यमांवर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे... हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, हे स्पष्ट झालेले नाही... आकाशवाणी चौकातून सेव्हन हिलकडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनातून हा व्हिडीओ चित्रित करण्यात आला आहे... यात एका दुचाकीवर एक युवक आणि युवती बिनधास्तपणे प्रेमात बुडून गेल्याचे दिसत आहे... अशा अवस्थेत दुचाकीही चालविली जात होती... रस्त्याने ये- जा करणारे अन्य वाहनचालक हा प्रकार पाहून खजील होत असल्याचे दिसून आले...