नवाब मलिकांच्या त्या ट्वीटवर भडकली क्रांती, तक्रार करणार.. Kranti Redkar-Sameer Wankhede-Nawab Malik
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 16:16 IST2021-11-24T16:16:27+5:302021-11-24T16:16:57+5:30
नवाब मलिक आणि क्रांती रेडकर यांच्यातला वाद काही मिटत नाहीये... समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर हिने मलिकांच्या ट्वीटवरून तक्रार दाखल करणार असल्याचं म्हटलंय... नवाब मलिक यांनी आज क्रांती रेडकरचे एका यूजरबरोबरचे कथित चॅट शेअर केले.. त्यानंतर क्रांती रेडकरेने या प्रकरणात सायबर पोलिसांत तक्रार करणार असल्याचं म्हटलंय..