Next

काय बाई सांगू नंतर, लाजेवर घसरले राजे | Udayanraje Bhosale Vs Shivendra Raje

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 02:40 PM2021-12-27T14:40:24+5:302021-12-27T14:41:01+5:30

सातारा नगरपालिका निवडणुकीवरून राजकारण तापलं दोन्ही राजेंचे एकमेकांवर आरोपांचे बॉम्बगोळे आधी नारळफोड्या, नंतर घरफोड्या आणि आता काय बाई सांगू आता दोन्ही राजे उतरले लाज काढण्यावर