Next

भीमा-कोरेगाव हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी होणार- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 06:30 PM2018-01-02T18:30:27+5:302018-01-02T18:30:59+5:30

भीमा-कोरेगाव हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मुंबई- भीमा-कोरेगाव हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याचबरोबर सोशल मीडियातून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून, या घटनेतील मृताच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून केली जाणार असल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभीमा-कोरेगावपुणेDevendra FadnavisBhima-koregaonPune