Next

जळगावातल्या नेत्यांचं गल्लीतलं भांडण पुण्याच्या बुधवार पेठेत | Eknath Khadse | Girish Mahajan

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 14:46 IST2022-01-11T14:45:59+5:302022-01-11T14:46:27+5:30

जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भारतीय जनता पक्षाचे गिरीश महाजन हे दोन नेते पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या या दोन नेत्यांमधील वादाची ही काही पहिलीच वेळ नाही.. यापूर्वीही त्यांच्यात अनेकदा खडाजंगी झाली आहे.. पण या वेळचे कारण मात्र वेगळे आहे.. गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला तर दुसरीकडे पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याप्रकरणी महाजन यांची चौकशी सुरू आहे.. यावरुन या दोन नेत्यांमध्ये चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे.. नेमकं झालं तरी काय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...