Next

महत्त्वाची यादीः कोणतं प्लास्टिक चालेल, कुठल्या प्लास्टिकवर बंदी?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2018 07:49 PM2018-06-23T19:49:45+5:302018-06-23T19:55:12+5:30

मुंबई: आजपासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाली आहे. त्यामुळे आता एखादी व्यक्ती प्लास्टिक वापरताना आढळल्यास त्या व्यक्तीला 5 हजारांचा दंड ...

मुंबई: आजपासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाली आहे. त्यामुळे आता एखादी व्यक्ती प्लास्टिक वापरताना आढळल्यास त्या व्यक्तीला 5 हजारांचा दंड भरावा लागू शकतो. मात्र या बंदीतून काही प्लास्टिकच्या वस्तूंना वगळण्यात आलं आहे.