Next

पुराच्या पाण्यात पोहण्याचे धाडस आले अंगलट | Swimming in Godavari floods | Heavy Rain in Nashik

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 10:06 AM2021-09-30T10:06:40+5:302021-09-30T10:07:04+5:30

राच्या पाण्यात पोहण्याचे धाडस आले अंगलट. काल दुपारी घडलेल्या घटनेचा व्हिडीओ समोर .रामकुंड परिसरात मुलगा पोहण्यासाठी पाण्यात उतरला. पाण्याच्या प्रवाह जास्त नसल्याने सदर मुलगा गेला वाहून. मात्र नदीवरील जीवरक्षकांनी त्याला ५०० मीटर अंतराहून वाहून जात असताना वाचवले.