Next

शिवीगाळ करणारे व्हिडीओ बनवून ही १८ वर्षांची मुलगी थेरगाव क्वीन कशी बनली Pune Lady Don Thergaon Queen

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 14:48 IST2022-02-01T14:47:47+5:302022-02-01T14:48:06+5:30

ही आहे पिंपरी चिंचवडची लेडी डॉन... थेरगाव क्वीन... तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही थेरगाव क्वीन फक्त १८ वर्षांची आहे... या थेरगाव क्वीनविरोधात आधी गुन्हा दाखल झाला आणि मग तिला अटकही झाली... शिविगाळ करून व्हिडीओ तयार करत ही थेरगाव क्वीन कशी प्रसिद्धीच्या झोतात आली... आणि लेडी डॉन, थेरगाव क्वीनला अटक होण्यापर्यंत प्रकरण कसं पोहोचलं जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... ही मुलगी थेरगाव क्वीन कशी बनली.. याविषयी जाणून घेऊच... आधी ती चर्चेत का आलेय.. याविषयी तुम्हाला थोड्क्यात सांगतो...

टॅग्स :पुणेPune