Next

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी किती लोक तैनात असतात? PM Narendra Modi's Security | PM Modi's Convoy

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 07:34 PM2022-01-07T19:34:49+5:302022-01-07T19:35:13+5:30

पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी ही एसपीजीकडे असते. एसपीजी म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप.. ही संस्था प्रत्यक्ष कारवाया, प्रशिक्षण, गुप्तचर यंत्रणा आणि प्रशासन या चार भागामध्ये काम करते. यामध्ये आधुनिक यंत्रणेसह प्रशिक्षित आणि शस्त्र सज्ज एसपीजी कमांडोज असतात. ताफ्यातील सर्वच वाहनांमध्ये एनएसजी कमांडो असतात. ज्यांची निवड करताना योग्य ती काळजी घेतली जाते. दरवर्षी एसपीजी सुरक्षेवर ३०० कोटींपेक्षा अधिक निधी खर्च होतो.