आरोग्य परीक्षा गोंधळावर आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे स्पष्टीकरण | Health Examination Confusion At Pune
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 15:03 IST2021-10-25T15:02:44+5:302021-10-25T15:03:37+5:30
पुणे येथे प्रश्न पत्रिकेच्या डिजिटल लॉक ला तांत्रिक अडचण आल्याने 5 ते 10 मिनिटांचा लेट झाला तो लेट वाढवून देता येईल..तर आरोग्य विभागाच्या आजच्या पुणे आणि नाशिक मधील गोंधळ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले प्रश्नपत्रिकेच्या बॉक्स वरील डिजिटल लॉक उघडण्यास तांत्रिक अडचण आल्यामुळे हा विलंब झाल्याचे राजेश टोपे यांनी म्हटलय, दरम्यान पाच ते दहा मिनिटे हा उशीर झाला असून तेवढा वेळ विद्यार्थ्यांना वाढून देण्यात येईल असेही टोपे म्हणालेत