Next

सरकारने गांभीर्याने मराठा समाजाचा विचार करावा | Maratha Reservation Canceled | Rajendra Kondhare

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 09:52 AM2021-05-09T09:52:39+5:302021-05-09T09:53:01+5:30

मराठा आरक्षण रद्द झाल्यावर मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात संतप्त झाला आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी मराठा समाजाचा सरकारने गांभीर्याने विचार करावा असे म्हटले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :मराठा आरक्षणसर्वोच्च न्यायालयMaratha ReservationSupreme Court