Next

गोवा भाजपत चाललंय काय, गळती कशाने लागली? | Devendra Fadnavis | Laxmikant Parsekar | Goa BJP

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 02:44 PM2022-01-24T14:44:12+5:302022-01-24T14:44:36+5:30

Goa News : गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस हे भाजपला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करतायत.. तर दुसरीकडे गळती लागलेला पक्ष रोज नवीन आव्हान समोर ठेवतोय... आधीच गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मुलाने वडिलांच्या मतदारसंघातून आयात उमेदवाराला तिकीट दिलं, म्हणून पक्ष सोडला.. तर दुसरीकडे आता आणखी एका माजी मुख्यमंत्र्यांनी भाजपत बॉम्ब टाकलाय.. ज्यामुळे निश्चितच भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्य समोर अडचणींचा डोंगर उभा राहिल्याचं चित्र आहे... कारण तिकीट कापलं म्हणून या बड्या नेत्यांने पक्ष सोडून थेट बंडाची भाषा केलेय.. नेमकं काय घडलंय आणि का? जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...