Next

बाळासाहेबांविषयी 'संपादक' नारायण राणेंचा अग्रलेख...काय म्हणाले? Narayan Rane on Balasaheb Thackeray|

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 16:04 IST2022-01-06T16:04:18+5:302022-01-06T16:04:42+5:30

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नारायण राणे जिंकले पण हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला. मग शिवसेनेकडून राणेंवर तिखट शब्दात हल्ले सुरु झाले, आरोप झाले. आता नारायण राणेंनी शिवसेनेवर पलटवार केलाय. आपल्या मालकीच्या प्रहार पेपरमधून राणेंनी संपादकीय लेख लिहिलाय आणि विशेष म्हणजे त्यात राणेंनी बाळासाहेबांविषयी लिहिलंय. बाळासाहेबच माझे गुरु आहेत असं राणे म्हणतायत. राणे बाळासाहेबांविषयी नेमकं काय म्हणाले, त्यांनी शिवसेनेच्या आरोपांची हवा कशी काढली हे आपल्याला पाहचंय पुढच्या तीन मिनिटात पण त्याआधी थोडं इतिहासात जाऊयात...