Next

पवारांवर टीका करायची नाही, याद राखा | Jitendra Awhad सेना आमदारावर भडकले | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 18:21 IST2022-01-13T18:20:49+5:302022-01-13T18:21:24+5:30

राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सहजासहजी भडकत नाही. पण आता मात्र ते एका आमदारावर चांगलेच चिडलेत. विशेष म्हणजे आव्हाड ज्या आमदारावर चिडलेत तो भाजपचा आमदार नाही तर चक्क राष्ट्रवादी ज्यांच्यासोबत सत्तेत आहे त्या शिवसेनेचा आमदार आहे. जितेंद्र आव्हाड शिवसेना आमदार महेश शिंदेंवर भडकलेत. पण आव्हाड महेश शिंदेंवर का भडकलेत, आपल्याच मित्रपक्षाच्या आमदारावर चिडायचं कारण काय, महेश शिंदे पवारांबद्दल नेमकं काय बोलले होते की आव्हाड इतकं चिडलेत हेही आपल्याला पुढे पाहचंय पण त्याआधी महेश शिंदे विरुद्ध शरद पवार हा नेमका काय वाद आहे ते पाहुयात..