"कसल्या केस करायच्यात त्या करा, मीही बघून घेतो" | Hasan Mushrif VS Kirit Somaiya | Devendra Fadnavis
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 18:17 IST2021-09-20T18:17:03+5:302021-09-20T18:17:29+5:30
हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा घणाघाती आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. सोमय्या यांच्या आरोपांमुळे मुश्रीफ हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण या सगळ्या प्रकरणावर हसन मुश्रीफ काय म्हणाले आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -