Next

Hasan Mushrif vs Kirit Somaiya: सोमय्या यांनी आरोप केलेले हसन मुश्रीफ कोण? Who Is Hasan Mushrif?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 05:48 PM2021-09-20T17:48:20+5:302021-09-20T17:48:50+5:30

हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा घणाघाती आरोप सोमय्यानी केला आहे. सोमय्या यांच्या आरोपांमुळे मुश्रीफ हे पुन्हा एकदा चर्चेत आलेत त्यामुळे या व्हिडिओतून समजून घेऊया की हसन मुश्रीफ नेमके कोण आहेत...