Next

'त्या' एका शब्दावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद सुरु झालाय | Ashish Shelar VS Kishori Pednekar

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 01:29 PM2021-12-08T13:29:08+5:302021-12-08T13:29:46+5:30

BJP leader Ashish Shelar against Brihanmumbai Municipal Corporation (BMC) Mayor Kishori Pednekar. महापौर किशोरी पेडणेकर आशिष शेलार shelar vs mayor mumbai mayor mayor kishori pednekar भाजप आणि शिवसेना यांच्यातील वादांची मालिका काही थांबत नाहीए.. अधिवेशनाच्यापुर्वी सेना-भाजपमध्ये पुन्हा वाद पेटलाय.. विशेष म्हणजे हा वाद एका शब्दावरुन सुरु झालाय.. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी महापौर किशोर पेडणेकरांना उद्देशून एक वक्तव्य केलं. त्याच वक्तव्यावरुन हा वाद पेटलाय..