Next

DIA Lokmat Digital Influencer Awards 2021 सोहळ्यात ऋषी दर्डांचं मनोगत | Rishi Darda Speech

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 01:41 PM2021-12-03T13:41:24+5:302021-12-03T13:42:24+5:30

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात डिआयए लोकमत इनफ्लुएन्सर पुरस्कार सोहळा २०२१ पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात लोकमत डिजिटलचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डांनी आपलं मनोगत व्यक्त केले आहे. ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा