Next

Jitendra Awhad यांना घाबरवण्याचा प्रयत्न, स्वतः आव्हाडांनी केला गौप्यस्फोट Devendra Fadnavis PM Modi

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 14:54 IST2022-02-02T14:53:40+5:302022-02-02T14:54:12+5:30

उपर मोदी, निचे फडणवीस कभी भी मर जाएगा... हे जितेंद्र आव्हाड यांचं विधान खळबळ माजवणारं आहे... महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक गौप्यस्फोट केला... आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या... ठाणे महापालिकेचे तत्कालिन आयुक्त संजय जयस्वाल यांच्याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी धक्कादायक विधान केलंय... ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजलेय.. जितेंद्र आव्हाड असं काय म्हणालेत, जितेंद्र आव्हांडाना मोदी, फडणवीसांच्या नावाने घाबरवण्याचा प्रयत्न कुणी केला, जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...