मोदींच्या मंत्रिमंडळात होता दाऊदचा माणूस, कोण आहे ती व्यक्ती? Dawood's person was in Modi's Cabinet
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 21:48 IST2021-11-01T21:47:53+5:302021-11-01T21:48:34+5:30
शरद पवारांना जाऊन विचारा, १९९३-९४ मध्ये दाऊदसोबत विमानात कोण बसलं होतं? असा सवाल सोमय्या यांनी केला. दाऊदला विमानात कोणी बसवलं होतं? कोण त्यांच्यासोबत बसलं होतं? दाऊद काढताय... असं सोमय्या म्हणाले. त्याला आता नवाब मलिकांनी उत्तर दिलंय.. किरीट सोमय्या तुम्ही मोदींना विचारा की दाऊदशी संलग्न माणूस तुमच्या मंत्रिमंडळात कसा होता, असं उत्तर मलिकांनी दिलंय..