लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दाऊद इब्राहिम

दाऊद इब्राहिम

Dawood ibrahim, Latest Marathi News

Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा - Marathi News | Baba Siddiqui has connection with dawood ibrahim shooter revealed secrets during crime branch interrogation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा

Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील मुख्य शूटर शिवकुमारने क्राईम ब्रँचच्या चौकशीदरम्यान पुन्हा एकदा खळबळजनक खुलासा केला आहे. ...

धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | T-shirts with photos of Lawrence Bishnoi and Dawood Ibrahim case filed against this site along with Flipkart | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल

फ्लिपकार्ट काही ई-कॉमर्स साईटवरती दाऊद इब्राहिम आणि लॉरेन्स बिश्नोईचे फोटो असलेले टी-शर्ट प्रिंट करुन विक्री होत असल्याची माहिती समोर आली आहे. ...

प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा; "शरद पवार मुख्यमंत्री असताना दुबई एअरपोर्टवर.." - Marathi News | Prakash Ambedkar demands inquiry about that Sharad Pawar meet Dawood Ibrahim in Dubai when he was the CM of the state from 1988 to 1991 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा; "शरद पवार मुख्यमंत्री असताना दुबई एअरपोर्टवर.."

केंद्राच्या परवानगीशिवाय ही भेट झाली होती का, जर नसेल तर ते भेटले का होते याचा खुलासा मतदारांसमोर आला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसनं याचा खुलासा केला पाहिजे असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.  ...

या अभिनेत्रीच्या प्रेमात वेडापीसा झाला होता दाऊद इब्राहिम, निर्मात्याची केली होती हत्या - Marathi News | The actress was madly in love with Dawood Ibrahim, who killed the producer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीच्या प्रेमात वेडापीसा झाला होता दाऊद इब्राहिम, निर्मात्याची केली होती हत्या

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमसोबत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची नावे जोडली गेली आहेत. एका अभिनेत्रीसाठी दाऊदने निर्मात्याची हत्या केली होती. ...

"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी - Marathi News | Baba Siddique Shot Dead in Mumbai : "I will make your film - Ek Tha MLA", Dawood Ibrahim once threatened Baba Siddiqui | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी

Baba Siddique : जमिनीच्या वादातून ही धमकी देण्यात आली होती. ...

लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र - Marathi News | nia files chargesheet in gangster terror case against notorious gangster lawrence bishnoi goldie brar made many big revelations | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र

gangster lawrence bishnoi : दाऊद इब्राहिम आणि डी कंपनीप्रमाणेच बिश्नोई गँगनेही किरकोळ गुन्ह्यांची सुरुवात केली. त्यानंतर त्यानं स्वतःची गँग तयार केली. ...

अंडरवर्ल्ड कनेक्शनमुळे बर्बाद झालं या अभिनेत्रींचं करिअर, कोणी देश सोडला, तर कुणी भोगला तुरूंगवास - Marathi News | The career of this actress was ruined due to underworld connections, some left the country, some were jailed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंडरवर्ल्ड कनेक्शनमुळे बर्बाद झालं या अभिनेत्रींचं करिअर, कोणी देश सोडला, तर कुणी भोगला तुरूंगवास

बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्री अंडरवर्ल्डच्या जाळ्यात अडकल्या. त्यामुळे त्यांचे सिने करिअर उद्ध्वस्त झाले. काही अभिनेत्रींचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी तर कुणाचे अबू सालेमसोबत जोडले गेले. ...

दाऊदच्या पार्टीत ट्विंकल खन्नाने केलेला डान्स? इतक्या वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली... - Marathi News | twinkle khanna reacted on rumor that said actress dance in gangster dawood ibrahim party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दाऊदच्या पार्टीत ट्विंकल खन्नाने केलेला डान्स? इतक्या वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली...

ट्विंकल खन्नानेही दाऊदच्या पार्टीत डान्स केल्याचं वृत्त समोर आलं होतं. आता इतक्या वर्षांनंतर अभिनेत्रीने याबद्दल भाष्य केलं आहे.  ...